Google Ad
Editor Choice

माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑक्टोबर) : माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते.

निम्हण हे १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.

Google Ad

विनायक निम्हण यांना औंध जिव्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले. अंत्यविधी हा रात्री ९ वाजता पाषाण स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!