Google Ad
Editor Choice

माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या पिंपळे गुरव येथील विविध विकासकामांची केली पाहणी

महाराष्ट्र १४ न्यूज, (दि.२२फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या पिंपळे गुरव येथील विविध विकासकामांची पाहणी माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केली. त्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्याच बरोबर उद्यान , ड्रेनेज , पाणीपुरवठा , विद्युत विभाग , स्थापत्य सर्व संबधित अधिकाऱ्यांना उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या .

Google Ad

यावेळी नगरसेविका सौ.उषाताई मुंढे, नगरसेवक सागर आंघोळकर ,मा.नगरसेविका सौ.वैशालीताई जवळकर आणि इतर सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!