Google Ad
Editor Choice

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Corona पॉझिटिव्ह … ट्विट करुन केले हे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडून शनिवारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर आज त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं, “कोविड टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे.

Google Ad

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!