अजितदादा पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त गरजूं रुग्णांकरीता … मोफत भव्य कृत्रीम सांधेरोपण व स्पोर्ट्स इंजूरी शस्त्रक्रिया शिबिर!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जुलै) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ , संचलीत आयुर्वेद रुग्णालय आणि स्टर्लिंग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निगडी , पुणे यांचे मार्फत मा.श्री अजितदादा पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य कृत्रीम सांधेरोपण व स्पोर्ट्स इंजूरी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचा उद्घाटन सोहळा शुभहस्ते मा . ना . राजेशजी टोपे आरोग्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दिनांक : २३ जुलै २०२१ रोजी सकाळी ० ९ .०० वाजता आयुर्वेद रुग्णालय आणि स्टर्लिंग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल , निगडी , प्राधिकरण , पुणे येथे संपन्न होणार आहे.

▶️शिबिराची वैशिष्ट्ये :-
गुडघ्यांच्या , खुब्याच्या व खांद्याचा सर्व आजारांचे योग्य निदान .
लिगामेंट प्रॉब्लेम्स , साध्यांची वक्रता , आथ्रायटीस इ . आजारावर मोफत तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात गरजूंसाठी ( दारिद्र्य रेषेखालील नागरिक / ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पेक्षा कमी आहे.) कृत्रिम सांधेरोपण व दुर्बिनीव्दारे शस्त्रक्रिया संपुर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

रजिस्ट्रेशनसाठी संपर्क : –
९ ८५० ९ ३३५१२ / ७७२००१ ९ ५०१
रजिस्ट्रेशन दिनांक : – ०७/०७/२०२१ ते २३/०७/२०२१ पर्यंत वेळ : – १० ते २ प्राथमिक तपासणी व रजिस्ट्रेशन उपलब्ध राहील .

🔴 आयोजक :-
डॉ . प्रशांत टोणपे
M.B.B.S , D.Ortho , DNB , M. Ch ( Oethopaedics ) ( अस्थिरोग विभाग प्रमुख स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निगडी , पुणे )
डॉ . राहुल सांळुखे
M.B.B.S. , MS.Ortho , D.Ortho Ph.D. Ortho
डॉ . अंतेश्वर बिराजदार
M.B.B.S. , DNB , Ortho , Ortho M. Ch ( Orthopaedics )
डॉ . डि . व्ही . क्षिरसागर M.B.B.S. , D.Ortho , AFIH Mumbai आणि टिम स्टर्लिंग

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago