Google Ad
Editor Choice Sports

युरोप येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील पाच खेळाडू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२५जुलै) : युरोपात २७ जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील पाच खेळाडूंसह एक पंच व संघ व्यवस्थापक अशा सात जणांची निवड झाली आहे .

यात ६० किलो वजन गटात आर्यन साठे , ७० किलो गटात आर्थव कंठाले , ७५ किलो गटात आदित्य बुकी , ९ ० किलो गटात जयदेव म्हमाणे आणि १०५ किलो वजनगटात अब्दूल शेख या खेडाळूंचा समावेश आहे . पंच विजय पाटील व संघ व्यवस्थापक आनंद साठे यांचाही समावेश आहे . देशातील १५ जणांचा संघ २७ जुलै रोजी मुंबई येथून रवाना होणार आहे , असे पिंपरी -चिंचवड ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनने कळविले आहे .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!