Google Ad
Editor Choice Pune

मा.संदेश शिर्के (प्रांताधिकारी मावळ-मुळशी) यांचे वडील व गीतांजली शिर्के (उपजिल्हाधिकारी) यांचे सासरे कै. रवींद्र शिर्के यांचे दुःखद निधन!

🙏🏻 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🏻

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि ०१ मे) : कोरोना महामारीच्या संकटात मावळ तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून भक्कम आधार देणारे..
मा. संदेशजी शिर्के साहेब (प्रांताधिकारी मावळ-मुळशी)
यांचे वडील व सौ. गीतांजली संदेश शिर्के (उपजिल्हाधिकारी) यांचे सासरे कै. रविंद्रजी शिर्के यांचे आज १ मे रोजी सायंकाळी ७.०० वा. दुःखद निधन झाले.

Google Ad

पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे त्यांचे मूळ गाव होय, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना , एक मुलगी-जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

83 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!