Google Ad
Editor Choice Education

सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल व साई सोशल स्पोर्टस फौंडेशन यांच्यावतीने … ‘महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार २०२१’ चे आयोजन…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०५ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालय येथे०२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त ‘महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार 2021’ या पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेली होते.

पिंपरी-चिंचवड परिसरातील आपल्या आपल्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्यांचा सत्कार आदरणीय महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच उपमहापौर नानी ताई घुले नगरसेवक नामदेवजी ढाके नगरसेविका उषाताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला असून हा पुरस्कार शैक्षणिक , मेडिकल , पोलीस , क्रीडा , व्यवसायिक , धार्मिक , व भजनी मंडळ , अशा वेगवेगळ्या प्रकारात दिला आहे हा कार्यक्रम सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल व साई सोशल स्पोर्टस फौंडेशन यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे मुख्य आयोजक जागृती धर्माधिकारी फिरोज खान सुनील साठे हे आहेत.

Google Ad

▶️यांना दिला गेला पुरस्कार :-
1 ) सुधीर गडलिंग 2 ( प्रीती परदेशी 3 ) सुदेश गायकवाड 4 ) विजय देपुगडे 5 ) मनीषा पाटील 6 ) प्रशांत वाघ 7 ) विजयसिंह भोसले 8 ) काळुराम लांडगे 9 )लोकेश वारके 10 )जितेंद्र गरगटे 11 ) नंदा आहिरे 12 ) संतोष महामुनी 13 ) सुनिता लोखंडे 14 ) डॉ .ओंकार अनंतराव 15 ) भारती परदेशी 16 ) सुधा खोले 17 ) मनीषा जाधव 18 ) सतीश परदेशी 19 ) महेश नलावडे 20 ) संतोष म्हात्रे 21 ) बलभीम भोसले, 22 ) राजू पोखर्णीकर, 23 ) शिरीष खेडीकर 24 ) केदार काटे 25 ) प्रफुल कोठारी 26 ) रमेश मोरे 27 ) राहुल धोत्रे 28 ) आदिती निकम 29 ) रोहिदास बोऱ्हाडे 30 ) अनिल लोखंडे 31) निलेश बोंबले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साठे तर आभार प्रदर्शन जागृती धर्माधिकारी यांनी केले

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!