Google Ad
Uncategorized

पुणे महानगर परिवहन महामंडळच्या सांगवी – पिंपळे गुरव डेपोच्या चालक वाहक केबिनचे उद्योजक विजूशेठ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ एप्रिल) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जीवन वाहिनीअसणारी पी एम पी एम एल म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळ, सांगवी-पिंपळे गुरव ग्रुप अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी वृद यांच्या वतीने आज पिंपळे गुरव बस स्थानक (डेपो) येथे चालक वाहक यांना कामकाज करण्याकरिता केबिनचे व पास विभाग स्थलांतरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त सेवक प्रभाकर दिंगबर पवार कंट्रोलर कम चेकर, संजय म्हस्के कन्ट्रोलर कम चेकर, सुभाष घोडींवा वाळुंजकरकंट्रोलर कम चेकर, राधाकृष्णन विजयकुमार नायर फोरमन यांचा कार्यक्रमाचे प्रमुख उद्योजक विजय पांडुरंग जगताप , ह भ प स्वप्नील महाराज कदम, डॉ. देविदास शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Google Ad

यावेळी चंद्रशेखर कदम डेपो मैनेजर स्वारगेट, सुनील दिवानजी डेपो मॅनेजर बालेवाडी, पुणे महानगर परिवहन महामंडळ सांगवी- पिंपळे गुरव ग्रुप अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी वृद यांच्या उपस्थितीत भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि कमलेश लायगुडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!