कोरोनात आर्थिक तंगी आल्याने महागडी हौस पुरविण्यासाठी अभिनेत्रींनी केला हा व्यवसाय

महाराष्ट्र 14 न्यूज  : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कमाई होत नाही. अशातही आपली महागडी हौस पुरवण्यासाठी दोन अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील एका खासगी सोसायटीत पोलीसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला.

असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सीरिअलमध्ये मुख्य रोल या दोन्ही अभिनेत्रींनी केले आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे आर्थिक प्राप्ती होत नसल्याने त्या वेश्याव्यवसायाकडे वळल्या.
ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या.

याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसायाकरता आल्या होत्या. वेश्या व्यवसाय करण्यासाठी या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या.वेश्या व्यवसायातून लाखो रुपये कमवून आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता हे सगळे केले जात होते. फक्त या दोन अभिनेत्रीच नाही तर आणखीही अनेक अभिनेत्री वेश्या व्यवसाय करतात असे या दोघींच्या चौकशीतून उघड झाले आहे. बॉलिवूडमधील तसंच टॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री मुंबई आणि ठाण्याच्या वेश्या व्यवसाय एजंटच्या संपर्कात आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

14 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

21 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago