Google Ad
Editor Choice

आफवांना बळी पडू नका … समाज सेवक संदिपदादा गायकवाड यांनी केले आवाहन, राजेंद्र निंबाळकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे , पिंपरी चिंचवड ) यांची घेतली भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ नोव्हेंबर) : आफवांना बळी पडू नका, आज (दि. ०८ नोव्हेंबर) रोजी समाज सेवक संदिपदादा गायकवाड यांनी राजेंद्र निंबाळकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे,पिंपरी चिंचवड ) यांची भेट घेण्यात आली. यावेळी नविन नियमावली बाबत हरकत व SRA प्रकल्पाला विरोध असे पत्र देण्यात आले.

त्यांच्याशी चर्चा करतेवेळी दापोडी भागातील पुनर्वसन प्रकल्पाची माहिती विचारली असता,दापोडी भागात कसल्याही प्रकारे पुनर्वसन करण्याचा सध्या कुठलाच प्रस्ताव आलेला नाही, विनाकारण अफवा उठवल्या जात आहे,अशी तीव्र प्रतिक्रिया देत,दापोडी भागात स्वत: येवून लोकांचा गैर समज दूर करू असे आश्वासन देण्यात आले.तरी पुढील दहा ते पंधरा दिवसात त्या प्रकारे नियोजन करा मि स्वत: नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी येतो अशी सूचना करण्यात आली,

Google Ad

दापोडी भागात उठवण्यात आलेल्या अफवांना बळी न पडता नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन संदिप गायकवाड यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

S R A,,,PMO,,,S R S,, घरकुल योजना,,म्हाडा योजना,,रमाई योजना,,वाल्मिकी आवास योजना,,इ.घरा संदर्भातील योजना याबाबत नागरिकांनमध्ये सविस्तर माहिती अभावी गैरसमज व भितीचे वातावरण निर्माण होत असुन या बाबतची माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन लवकरच संदिपदादा गायकवाड यांच्या मार्फत करण्यात येणार आहे असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!