Google Ad
Editor Choice

सौ.सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष, डोनेट एड सोसायटी सांगवी) यांनी केले शिवसृष्टी उद्यान जुनी सांगवी या ठिकाणी दीपोत्सव तसेच दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ नोव्हेंबर) : माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदरणीय महापौर माई ढोरे यांच्या सहकार्याने सौ.सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष, डोनेट एड सोसायटी सांगवी) यांनी बुधवार दोन नोव्हेंबर रोजी शिवसृष्टी उद्यान जुनी सांगवी या ठिकाणी दीपोत्सव तसेच दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता.

या दीपोत्सवाचे उद्घाटन आदरणीय महापौर माई ढोरे, हिरेन सोनवणे, उमेश बोरसे , रमेश मोरे, जवाहर ढोरे, बाळू काटे, कमलाकर जाधव,संजय ढोरे,संदीप जगताप,महेश कावळे,भूषण शिंदे,संकेत लोहकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला .

Google Ad

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग अध्यक्ष श्री कृष्णा भंडलकर यांनी केले.आभार प्रदर्शन सौ सारिका कृष्णा भंडलकर यांनी केले. या ठिकाणी दिवाळी फराळाचा आनंद नागरिकांनी घेतला व दिवे लावून या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निशा कुंभार, चैत्रा कुलकर्णी, मयुरा कटके, लता कांबळे, प्रतिमा आदम, साक्षी वाघमारे , निता सेहगल ,शीतल शीलवंत आदी महिलांनी प्रयत्न केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!