Categories: Editor Choice

ह्यूमन राइट्स फाउंडेशन सूची ” भारत ” व रिपब्लिक मॅनॉरिटीज फेडरेशन ऑफ इंडिया यांचे मार्फत जिल्हा जिल्हा गुणगौरव पुरस्कार 21-22 चे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २९ जानेवारी) : ह्यूमन राइट्स फाउंडेशन सूची ” भारत ” व रिपब्लिक मॅनॉरिटीज फेडरेशन ऑफ इंडिया यांचे मार्फत जिल्हा जिल्हा गुणगौरव पुरस्कार 21-22 चे वितरण शनिवार दि.29 जाणे.रोजी दु २ वा .पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक भालचिम सभागृहात 29 जाने रोजी संपन्न झाला, यावेळी क्रीडा, पोलीस, डॉक्टर, शैक्षणिक, व्यवसायिक, सांस्कृतिक, पत्रकार ,इत्यादी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा मान्यवरांच्या सत्कार व त्यांना जिल्हास्तरीय गुणगौरव जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,या पुरस्काराचे आयोजक मुख्य आयोजन विक्रांत पवार ( संस्थापक अध्यक्ष ) ह्युमन राइट्स फाउंडेशन, फिरोज खान ( संस्थापक अध्यक्ष ) भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन, ह्यूमन राइट चे सुनील साठे व मनोज सोनवणे यांनी केले होते.

या कार्यक्रमास माऊली जगताप, नगरसेवक संतोष कांबळे , ड , प्रभाग अध्यक्ष सागर आंघोळकर, नगरसेविका उषा ताई मुंडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप तनपुरे , सुनीता लोखंडे , सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर पुणे जिल्हा सहकारी बोर्डचे संचालक गोपाळ भालेकर नगरसेवक पंकज भालेकर आदी मान्यवरांच्या उपस्थित होते.

आज झालेल्या कार्यक्रमत सुनंदा डेरे, मेहमुदा शेख,अशोक विठोबा दळवी,रामचंद्र काळोखे ,योगिता पी .,भाग्यश्री बोरकर,विशाल वाळुंजकर, पत्रकार रमेश मोरे, संजीवनी धनगर, नितिन पाटील, दिपक शिरसाठ, प्रतिक राउत, राजश्री पोटे,कोमल सुपे, आदिती निकम, संजय मराठे, सुचित्रा साठे, शेखर काटे, राज कुमावत, मिथिल मोरजारिया, कोमल वंजारे , डॉ. शितल तनपुरे, लोकेश वारके, प्रकाश बोईनवाड , गणेश लांडगे, कैलास लबडे पाटील, अनिल लोखंडे, शांताराम भालेकर, उमेश पाटील, ॲड.जया उभे, प्रशांत खोत, काळूराम लांडगे, धनंजय चांदगुडे, प्रकाश साकुरे, डॉ.अरविंद खरात, नील नाईक, प्रो.चंद्रकांत सोनवणे, डॉ.कपिल जाधव, डॉ. महावीर बगरेचा, ललित सुर्वे, संभाजी भेगडे, सीमा शिंदे, सादिया सय्यद / पठण, अर्चना शहा, आशिष जाधव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साठे,मनोज सोनवणे तसेच आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

6 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

13 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago