Google Ad
Editor Choice india

Dilhi : करदात्यांना मोठा दिलासा … आयकर विभागाने घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : जगभरात थैमान घातलेल्या करोनाच्या या महाभयंकर संकटामुळे आर्थिक संकट वाढलेले आहे. अशातच अनेक उद्योग-धंदेही आणि कामे बंद आहेत. त्यामुळे ITR कसा भरायचा? असा प्रश्न अनेक करदात्यांसमोर आ वासून उभा होता. अखेरीस सध्यस्थिती ओळखून सीबीडीटीकडून आयकर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे अनके करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी 31 जुलै ही कर भरण्यासाठी शेवटची तारीख होती. आता तुम्ही थेट 30 डिसेंबरपर्यंत आयकर भरू शकता. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return ITR) फाईल करण्याची केंद्र सरकारनं 31 जुलै ही अंतिम तारीख दिली होती. ही मुदत वाढवल्यानं आता आणखीन एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!