Google Ad
Editor Choice

देवांग कोष्टी समाज पुणे चे … २०२३ चे ‘देवांग दिनदर्शिका’ प्रकाशन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ डिसेंबर) : देवांग कोष्टी समाज पुणे चे २०२३ चे ‘देवांग दिनदर्शिका’ प्रकाशन आज (दि.१८ डिसेंबर) रोजी इचलकरंजी येथे  करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन श्री संजय दादा कांबळे तसेच महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अंकुशराव उकार्डे, अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते, श्री उत्तमराव म्हेत्रे, देवांग कोष्टी समाज पुणे चे अध्यक्ष श्री सुरेश दादा तावरे, उपाध्यक्ष श्री सुनील ढगे, खजिनदार श्री भगवानराव गोडसे, युवाध्यक्ष श्री दत्तात्रय ढगे, सल्लागार श्री भरत आमणे, मनोज खेतमर, रामचंद्र निम्हणकर सर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

प्रकाशनाचा सोहळा अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांचे देवांग कोष्टी समाज पुणे च्या वतीने आभार मानण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!