Categories: Editor Choice

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने … mahametro संचालक यांना CMRS & SAFETY AUDIT REPORT ची मागणी.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०३ फेब्रुवारी) : दिनांक ६ मार्च रोजी होणाऱ्या मेट्रो चे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान , राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री असे मोठे नेते , अधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. याच पूर्वसंध्येवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या वतीने CMRS & SAFETY AUDIT REPORT ची मागणी.

यावेळी इम्रान शेख म्हणाले की CMRS & SAFETY AUDIT REPORT हे अद्याप MAHAMETRO अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नाहीत अशी शक्यता आहे परंतु आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी भाजपमधील नेतेमंडळी यांनी हे उद्घाटन करण्याचे ठरविले आहे. असे करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या व उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.

जर CMRS & SAFETY AUDIT REPORT हे MAHAMETRO अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले असतील तर त्यांनी ते आम्हाला दाखवावे व अजूनही या प्रत प्राप्त झालेल्या नसतील तर उद्घाटन सोहळा पुढे ढकलून CMRS & SAFETY AUDIT REPORT प्राप्त झाल्यानंतर मेट्रो चे उद्घाटन करावे अशी मागणी यावेळी इम्रान शेख यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी युवक चे नारायण पाटील,अमोल रावळकर, प्रशांत काळे, सतेज परब, विनय शिरसागार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

22 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago