Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्यांच्या पाठीवर ‘पार्थ पवार फौंडेशन’च्या माध्यमातून नगरसेवक ‘राजू बनसोडे’ यांची कौतुकाची थाप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १०मे) : संपूर्ण जगात कोरणा सारख्या महामारीने थैमान घातले असताना पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब जनतेच्या सेवेशी चोवीस तास सेवा पुरविनारे यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील अधिष्ठाता डॉ.वाबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांना ‘पार्थ पवार फाऊंडेशन’च्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले.

त्याचबरोबर रूग्णांना देवदूतासमान असनारे आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांची सेवा करनारे यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील रुग्णवाहिका चालक, शववाहिका चालक, सुरक्षा रक्षक, अंत्यविधी करणाऱ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना कोव्हिड योद्धा पुरस्कार, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Google Ad

रूग्णवाहिका चालक
विठ्ठल पोटले,राहुल कांबळे,श्री निकम,रणजीत हिरवे,सचिन सुतार

रूग्णवाहिका फोन आॅपरेटर
सुरेश खत्री, राजू सजनीयाल

सुरक्षा रक्षक
पै. अभिषेक फुगे,पैअमरदीप चांदगुडे,भले मेजर,कपिल डोळस,शंकर गायकवाड,भरत भाले, संदीप इदे

अंत्यविधी करणारे कर्मचारी
सागर पवार, अतुल थोरात,मोहित बसोड, गणेश जगताप, विशाल धावरे, अमित गोडआले,अनंत जानराव यांचा कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित आर.पी.आय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेश आल्हाट युवासेना विभागसंघटक निलेश हाके, प्रमोद गायकवाड, विपुल साठे, सुशांत वंजारी, आशिष जगताप, सुनिल गायकवाड उपस्थित होते सर्व सुरक्षारक्षक, रुग्णवाहिका चालक कधी करणारीवर्ग या अनोख्या उपक्रमाबद्दल भारावून गेले व सर्वानी आभार व्यक्त केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!