Google Ad
Editor Choice Education

जुन्या आठवणींना उजाळा देत मनपा शाळा वाकड मधील सन 1987-88 ते 97-98 मधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन … इयत्ता सातवी ग्रुप वाकड कडून मोठ्या उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ फेब्रुवारी) : जुन्या आठवणींना उजाळा देत पिंपरी चिंचवड मनपा शाळा वाकड मधील सन 1987-88 ते 97-98 मधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन … इयत्ता सातवी ग्रुप वाकड कडून मोठ्या उत्साहात संपन्न!

इयत्ता सातवी ग्रुप वाकड सन 1987-88 ते 97-98 स्नेहसंमेलन 13/02/22 या वर्षीचा आमचा get to gether इयत्ता सातवी ग्रुप वाकड तिसरे वर्ष हॉटेल inrise sayaji वाकड विनोदे नगर येथे मोठ्या उत्साहात आनंदाने आणि मोठ्या संख्येने पार पडला या वर्षी आमचे आदरणीय शिक्षक काटे सर आदरणीय येलगीर सरआदरणीय गैंगजे सर आदरणीय पिसे सर आदरणीय गायकवाड सर आणि सर्व मित्र उपस्थित होते सर्व वर्ग मित्रांनी आपआपले मनोगत व्यक्त केले आणि शिक्षकांनी मार्गदर्शन केले सर्व मित्रांना लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या पुन्हा भरली शाळा पुन्हा झाले राष्ट्रगीत …

Google Ad

यावेळी नगरसेवक मयूर कलाटे राहुल विनोदे चंद्रकांत करे इयत्ता सातवीचे मॉनिटर रमजान सय्यद प्रमोद वाघमारे सोमनाथ कस्पटे रंजीत कलाटे सुनील रोकडे लक्ष्मण वाजे नवनाथ वाळुजकर अशोक जाधव इम्तियाज खान संदीप धुमाळ दिलीप भूमकर सिद्धार्थ आवतारे सतिश येवले दत्ता नखाते सुनील घोटकुले बाबासाहेब टक्के जीवन केदारी बाळू पांचाळ गणेश कलाटे प्रशांत वाकडकर सोमनाथ कलाटे किरण कलाटे अमोल भुजबळ संतोष आगळे पुरुषोत्तम वाघमारे रवी मोहोळ गणेश कुंभार संभाजी भुजबळ इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!