महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जानेवारी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते युवासेना शहर संघटक पिंपरी चिंचवड शहर निलेश हाके यांच्या दिनदर्शिकेचा शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियान दौर्यावर असताना प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत शहरात युवा सेनेच्या माध्यमातून शहर संघटक निलेश हाके यांच्यामार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणजे युवा सेनेच्या वतीने प्रभागामध्ये १० हजार दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार आहे. याचे प्रकाशन राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आमचे मार्गदर्शक, आधारवड महान संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे देखील उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…