Categories: Editor ChoicePune

Pune : पुणे शहरासाठी तयार केलेल्या कोरोना नियमावलीत बदल … आता सुरू करण्यात आलेली ‘ ही ‘ दुकाने ठेवावी लागणार बंद!

महाराष्ट्र 14न्यूज, (दि.०२जून) : शहरात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर मागील दोन दिवसापासून कोरोनाच्या नियमामध्ये शिथिलता आणत कोरोना बाबतची नवी नियमावली मुरलीधर मोहळ जाहीर केली. मात्र या नियमावलीत बदल करत स्पा, सलून आणि जिम सुरू ठेवण्याचा निर्णय आता मागे घ्यावा लागला आहे.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावलीही पुण्यात लागू झाली आहे. त्यामुळे, स्पा, सलून आणि जिम सुरू ठेवण्याचा निर्णय आता मागे घ्यावा लागला आहे, अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.

पुण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन नियमावलीनुसार
पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. शनिवार, रविवारी माञ फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
शहरातील उद्याने, हॉटेल बंद राहणार, फक्त पार्सल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील .
शासकीय कार्यालयांमध्ये केवळ २५ टक्के उपस्थितीत सुरू राहील.

मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरू राहतील.
शॉपिंग कॉम्पलेक्स बंदच राहणार आहेत.
लग्न, समारंभ, मेळावे बंदच असतील

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

7 days ago