Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव, सृष्टी चौक येथे अन्नदान व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व शपथ घेऊन ७१ वा संविधान सन्मान दिन साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : आज दिनांक २६.११.२०२१  रोजी पिंपळे गुरव , सृष्टी  चौक येथे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाच्या  प्रास्ताविकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली व  आमदार  जगताप लक्ष्मण पांडुरंग यांच्या हस्ते थोर समाज सुधारकांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 त्याप्रसंगी पिंपरी- चिंचवड मनपा ‘ड’  प्रभाग अध्यक्ष सागर सुनील आंगोळकर, नगरसेविका सौ.उषाताई अंकुश मुंढे ,  पिंपरी-चिंचवड मनपाचे स्विकृत नगरसेवक महेश जगताप, विठ्ठल बबनराव भोईर ,  भारतीय जनता  युवा  मोर्चा  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी विधानसभा मतदार संघाचे सहप्रभारी अनुप मोरे,  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी साई कोंढरे व  सामाजिक कार्यकर्ते  शशिकांत दुधारे, राजेंद्र कांबळे, शिवलाल  कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!