पिंपरी चिंचवड राहटणी येथील न्यू सिटी प्राईड स्कूल मध्ये ७५ वा स्वतंत्र दिन साजरा … तर विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाईन स्वातंत्र्य दिनाचा आनंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड मधील राहटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ७५ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

ध्वजारोहन मा.सौ निर्मला ताई कुटे यांच्या हस्ते झाला.तसेच निर्मला ताई कुटे यांच्या फौंडेशन च्या वतीने दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्याथी यांना निर्मला ताई कुटे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. ह्यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रटरी संदीप चाबुकस्वार व मुख्याध्यापिका आसावरी घोडके, तसेच लायन क्लबचे अध्यक्ष अंजुम सय्यद , लायन क्लबचे सेक्रेटरी इंदू सूर्यवंशी, लायन क्लबचे चेअरमॅन रुपाली शुक्ला, तसेच संजय कुटे, मा.पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव , तात्या शिनगारे , सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगने, राजेश गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका यांच्या मार्गदशना खाली ऑनलाईन टेकनॉलॉजिचा वापर करून इ. १ली ते इ १० वीच्या विध्यार्थ्यांसोबत ऑनलाईन स्वातंत्र्य दिवस साजरा केला . यावेळी सर्व शिक्षकांनी देशभक्ती गीत गाऊन स्वातंत्र्य दिवस साजरा केला. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , कार्यक्रमात उपस्थित होते. सूत्रसंचालन लीना इंगवले यांनी
केले. तसेच पाहुण्यांचे आभार नववी ची विद्याथी तनिष्का कांबळे हिने केले .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago