Uncategorized

Uncategorized

सांगवी तपास पथकाची आणखी एक कामगिरी … रावण टोळीतील सराईत व सक्रिय आरोपीकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : दि. ०२/०९/२०२४ रोजी सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, पो.ना. १५३४ यांना त्यांचे गुप्त...

Uncategorized

सांगवीत सौ सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने पर्यावरण पूरक शाडू माती श्री गणेश बनविण्याची कार्यशाळा संपन्न .. १४८ चिमुकल्यांनी घेतला सहभाग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.0१ सप्टेंबर) : रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डॉल्फिन स्कूल सांगवी या ठिकाणी सौ सारिका कृष्णा भंडलकर यांच्या...

Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १ सप्टेंबर २०२४:- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या दानशूर, न्यायनितीनिपुण तसेच कुशल प्रशासक तर होत्याच याशिवाय त्यांनी...

Uncategorized

पिंपळे गुरव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यात सांगवी येथील टि.बी. यूनिटच्या वतीने ‘निक्षय मित्र’ उपक्रम …२५ क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट)  : महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय सांगवी अंतर्गत पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या दवाखान्यात सांगवी येथील टि.बी...

Uncategorized

राज्यातील डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी … डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल...

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!