Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथे होणाऱ्या पवनाथडी जत्रेतील स्टॉलचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ८ जानेवारी २०२४) :- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना उत्तम बाजारपेठ पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महापालिका उपलब्ध…

11 months ago

रेकॉर्ड ब्रेक! पिंपरी चिंचवड शहरातील अटल महाआरोग्य शिबिरात तीन दिवसात 2 लाख 94 हजार 265 रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ…!

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.०७ जानेवारी) : अटल विनामुल्य महाआरोग्य शिबीर : दिवस तिसरा सुमारे तीन लाख नागरिकांनी घेतले ‘अटल विनामुल्य…

11 months ago

अटल महाआरोग्य शिबिरात दोन दिवसांत एकूण दीड लाख नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ … शिबिरात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ एक्स रे – सोनोग्राफी सारख्या महागड्या तपासण्या मोफत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जानेवारी) : ‘आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ माणूस गेल्याचे दु:ख लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांच्या प्रत्येक हितचिंतकाला झाले.…

11 months ago

अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीरात , पहिल्याच दिवशी 70 हजार नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ, तर जवळपास 2 लाख नागरिकांची नावनोंदणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जानेवारी) : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, अटल…

11 months ago

सांगवीत अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन … महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयांमध्ये आता ‘नो रेफरन्स’ आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जानेवारी) : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये निश्चितपणे दर्जेदार उपचार मिळतात. तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांची गुणवत्ता खासगी रुग्णालयांपेक्षा…

11 months ago

नवी सांगवी येथे तीन दिवस विनामूल्य आरोग्य शिबीर – भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्य संवर्धनाचा ‘अटल संकल्प’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ जानेवारी) : पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा वारसा सक्षमपणे चालवत सर्वसामान्य नागरिकांना…

11 months ago

अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश! संजोग वाघेरेंना ठाकरेंकडून लोकसभेचं तिकीट…?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…

11 months ago

उपयोगकर्ता शुल्क वसुलीतून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची मुक्तता! … कर संकलन व कर आकारणी विभागाच्या संगणक प्रणालीत बदल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ डिसेंबर) : पिंपरी-चिंचवड - महापालिकेने मिळकतधारकांना लावलेल्या उपयोगकर्ता शुल्काला राज्य शासनाने स्थगिती दिल्यानंतर कर संकलन विभागाने…

11 months ago

पिंपरी चिंचवडमध्ये पवनेच्या तिरावरील श्रीसाई सेवा कुंज आश्रमात ‘अक्रुर महाराज साखरे’ यांच्या भक्तिमय स्वराने किर्तन महोत्सवाची सांगता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ डिसेंबर) : कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रमामध्ये दिनांक २१ डिसेंबर ते दिनांक २७ डिसेंबर…

11 months ago