Uncategorized

वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर … सांगवी वाहतूक शाखेच्या वतीने पिंपळे गुरव मधील मुख्य रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे, वाढलेल्या या नागरीकरणामुळे पिंपळे गुरवमधील कृष्णा चौक, काटेपुरम…

3 years ago

श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने पिंपळे गुरव येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ डिसेंबर) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी, जि. नाशिक यांच्या वतीने व परमपुज्य…

3 years ago

बुधवारी पवनेच्या तीरावर घुमणार किर्तनाचे स्वर … कासारवाडीतील ‘श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात’ दत्त जयंती निमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन!

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला || ॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥ !! वृक्ष वल्ली आम्हां सोयरे…

3 years ago

भारतातील पहिल्या केथकीपुरम कैथाप्रम रिसॉर्ट व AI थीम पार्कसाठीच्या इन्व्हेस्टर्स समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : AI तंत्रज्ञान, नैसर्गिक सौंदर्यानेयुक्त केथकीपुरम कैथाप्रम रिसॉर्ट व मिरॅकल पार्कचा संगम असलेल्या भारतातील  पहिल्या AI थीम पार्कसाठीच्या इन्व्हेस्टर्स…

3 years ago

गोल्डमॅन ‘प्रशांत दादा सपकाळ’ फाउंडेशनतर्फे बाबुरावजी घोलप महाविद्यालयास व्हीलचेअर भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त…

3 years ago

खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : अहमदनगर तालुक्यातील एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती…

3 years ago

शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नवी सांगवीतील भाजप कार्यालयात नागरिकांची गर्दी, अनेकांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि१५ डिसेंबर) : भारत सरकारच्या वतीने नागरिकांकरीता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजना आणि त्यांचा…

3 years ago

तळवडे आग दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे आज निधन … महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून शोक व्यक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ डिसेंबर-* पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण *प्रियंका यादव (वय…

3 years ago

पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बससेवा, कसं राहणार वेळापत्रक ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी महामंडळाने पुण्यासाठी एक नवीन…

3 years ago

गौतमी ला हवंय कुणबी प्रमाणपत्र “; गौतमी पाटीलचे हे विधान चर्चेत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ डिसेंबर) :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसीमधून आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम…

3 years ago