Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कॅप जेमिनी कंपनीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस २००० पीपीई किट्स व मास्क सुपुर्द!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिक लिमिटेड कंपनीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस २००० पीपीई किट्स , ५०० नग के एन ९५ मास्क , २००० नग कवच मास्क , ५० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले .

कंपनीचे केंद्र प्रमुख मनिष मेहता यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेकडे सदर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाटप करण्याकरीता सुपुर्द केले . यावेळी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अमित मुढाळे उपस्थित होते .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!