Pune : पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार … पोलिस घटनास्थळी दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : पुण्यातील डुक्कर खिंड भागात एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकावर हल्लेखोरांनी गोळीबार  केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. यात 4 ते 5 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे. बांधकाम व्यवसायिक रवींद्र सांगुदे (वय 41) यांच्यावर  झाला आहे. सुदैवाने यात ते जखमी झालेले नाहीत याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हे सकाळी साडे नऊ ते 10 वाजण्याच्या सुमारास डुक्कर खिंड परिसरातून जात होते. या दरम्यान दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांना अडविले. एकाने पिस्तूल रोखत त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले आहेत. नंतर देखील आणखी पुढे जाऊन त्यांच्या दिशेने गोळी झाडली असल्याची माहिती आहे.

हल्लेखोर पसार होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
लागलीच वरिष्ठ अधिकारी व वारजे माळवाडी पोलिसांनी धाव घेतली आहे. हल्ला कोणी आणि का केला अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा तपस सुरु आहे या घटनेने मात्र शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

12 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago