Google Ad
Editor Choice

Breaking : महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर ; MPSC नं जारी केली 420 जणांची अंतिम यादी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर ) : गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाचा निकाल आज अखेर जाहीर करण्यात आला आहे. 2019 साली ही परीक्षा घेण्यात आली होती.

मात्र त्यानंतर कोरोनामुळे हा भरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर असल्यामुळे हा निकाल लागण्यास उशीर झाला होता. अनेक जणांना पद मिळूनही त्याच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. हा मुद्दा न्यूज 18नं सतत लावून धरला होता.

Google Ad

मात्र आता अखेर हा निकाल लावण्यात आला आहे. MPSC ना या निकालात निवडझालेल्या एकूण 420 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून निकालाची वाट बघणाऱ्या उमेदवारांना आता MPSC नं दिलासा दिला आहे. सर्व प्रवरांगातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लावण्यात आला आहे.

यामध्ये खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. सविस्तर बातमी लवकरच….

Google Ad

About the author

Maharashtra14 News

102 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!