Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

बोपखेल गावाच्या पुलाचा निधी इतर ठिकाणी न वळवता त्याच ठिकाणी वापरावा … भाग्योदय घुले

महाराष्ट्र 14 न्यूज : बोपखेल गावा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १९९७ मध्ये समावेश करण्यात आला, तेव्हा पासुन बोपखेल गावाला कुठंतरी वंचित ठेवण्यात आले आहे. बोपखेल गावासाठी दळणवळण करण्यासाठी रस्त्याचा प्रश्न हा खुप मोठा प्रमाणावर ऐरणीवर आहे. या पुलाच्या निधी सोडुन आपण हा निधी दुसरा खेळांचे मैदान, गार्डन stp-प्लॅट किंवा हाॅकर्स झोनचा निधी घ्यावा. बोपखेल गावाच्या विकासाच्या दुष्टिने पुलाच काम जर मार्गी लागले तर बोपखेल (रामनगर- गणेशनगर) भागातील १८००० हजार नागरिक आपले ऋणी राहील असे भाग्यदेव घुले म्हणाले.

तसंच निधी द्यायला आमचा विरोध नाही पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये बोपखेल गावा ने प्रसंगी खुप मदत केली आहे. तरी बोपखेल गावाच्या जिव्हाळा च्या प्रश्न म्हणून बोपखेलच्या पुलाच काम रखडु नये व वेळेत पूर्ण व्हावे ह्या साठी आज e-mail द्वारे आज आयुक्त राजेश पाटिल साहेब यांना भाग्योदय घुले यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!