Google Ad
Editor Choice

भाजपची लोणावळा येथे मा.केंद्रीय मंत्री भारत सरकार ना.प्रकाशजी जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बूथ सशक्तीकरण अभियान बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०६ जून) : आज (दि.०६जून) फर्न हॉटेल लोणावळा येथे मा.केंद्रीय मंत्री भारत सरकार ना.प्रकाशजी जावडेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बूथ सशक्तीकरण अभियान बैठक पार पडली. यावेळी त्यांनी बूथ सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केले.

त्याप्रसंगी,मा.राज्यमंत्री ना.संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे, आमदार श्री.महेशदादा लांडगे, मा.महापौर पिं.चिं.मनपा सौ.उषा उर्फ माई ढोरे, निवडणूक प्रमुख भाजपा चिंचवड विधानसभा शंकरशेठ जगताप, अध्यक्षा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सौ.उमाताई खापरे, जिल्हाध्यक्ष श्री.गणेश भेगडे,पुणे भाजपा सरचिटणीस श्री.अविनाशभाऊ बवरे, नगराध्यक्षा लोणावळा नगरपरिषद सौ.सुरेखाताई जाधव ,युवा मोर्चा अध्यक्ष मावळ श्री.संदीप काकडे , सरचिटणीस श्री.सुनील चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य श्री.नितीन मराठे,मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष श्री.अभिमन्यू शिंदे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!