एमपीएससीकडून मोठी अपडेट, ‘या’ मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी.. असा करा, अर्ज

📝 एमपीएससीकडून मोठी अपडेट, ‘या’ मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी..

📣 _आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा_ 👉 https://maharashtra14news.com/

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ डिसेंबर) :  परीक्षा: महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022

👥 एकूण: 1037 जागा

🎯 पदाचे नाव आणि जागा:

1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग केंद्र – 06 जागा
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – 09 जागा
3) कर सहायक, गट-क – 481 जागा
4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 510 जागा
5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 31 जागा

📚 *शैक्षणिक पात्रता:*

▪️ पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांबद्दल)
▪️ पद क्र.2: पदवीधर.
▪️ पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
▪️ पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
▪️ पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

🔔 *संपूर्ण जाहिरात व शारीरिक पात्रता वाचा:* https://bit.ly/3WyMbtu

📝 *ऑनलाईन अर्ज करा:* mpsconline.gov.in/candidate

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे.

👤 वयोमर्यादा: 01 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1, 4 & 5: 19 ते 38 वर्षे.
▪️ पद क्र.2 & 3: 18 ते 38 वर्षे.

💰 *फी :* खुला प्रवर्ग: रु. 544/-[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: रु. 344/-, माजी सैनिक: ₹44/- ]

1) मुख्य परीक्षा 2022, संयुक्त पेपर क्र.1 -04 फेब्रुवारी 2023
2) पेपर क्र.2-लिपिक-टंकलेखक -11 फेब्रुवारी 2023
3) पेपर क्र.2-राज्य उत्पादन शुल्क-25 फेब्रुवारी 2023
4) पेपर क्र.2-कर सहाय्यक-04 मार्च 2023
5) पेपर क्र.2-उद्योग निरीक्षक-11 मार्च 2023

📋 *परीक्षा केंद्र:* अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे

🌐 *अधिकृत वेबसाईट:https://www.mpsc.gov.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://maharashtra14news.com/

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago