Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना मिळणार या ४४ केंद्रांवर लस … असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे २५ जून चे कोविड-१९ लसीकरण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२४ जून २०२१) : उद्या दि .२५ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ चा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि . २५/०६/२०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय ४५ वर्षा पुढील लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

▶️ सर्व वयोगटामधील लाभार्थी यांनी कोविन अॅप वर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा – या ९ ० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दर गुरुवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी . तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .२५ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!