Google Ad
Editor Choice Health & Fitness

दि .०३ जून रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्षे १८ ते ४४ लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ०४ लसीकरण केंद्रावर मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०२ जून २०२१) : उद्या दि .०३ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्षे १८ ते ४४ लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभाथींच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०४ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

उद्या दि .०३ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्षे ४५ वरील लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थीच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .०३ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या यादीमधील ५१ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

3

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .०३ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

327 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!