Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

०८ जून रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्षे ४५ वरील लाभार्थीना फक्त दुसरा डोस … तसेच ‘कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०७ जून २०२१) : उद्या दि .०८ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्षे ४५ वरील लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १००/१५० लाभार्थीच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील २५ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .०८ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ३९ लसीकरण केंद्रावर १५० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .०८ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये . तसेच उद्या वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

123 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!