Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

उद्या दि .१० जून २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्ष १८ ते ४४ व वय वर्षे ४५ वरील लाभार्थीना फक्त दुसरा डोस … तसेच कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि.०९ जून २०२१) : उद्या दि . १० जून२०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्षे १८ ते ४४ लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थीच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

 

तसेच उद्या दि .१० / ०६ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्षे ४५ वरील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थीच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .१० / ०६ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खाली दिलेल्या यादीमधील ४९ लसीकरण केंद्रावर १५० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .१० / ०६ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!