Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड थेरगाव येथील आयुश्री क्लिनिक ला २५ हजारांचा दंड … कचराकुंडीत टाकला होता, जैववैद्यकीय कचरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ह’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील कासारवाडी येथे कचरा संकलन केंद्रावरील कचराकुंडीत जैववैद्यकीय कचरा टाकलेचे सफाई कर्मचारी यांना आढळून आले. सदर माहिती मिळाल्यानंतर मुख्य आरोग्य निरीक्षक महेश आढाव व आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांनी केलेल्या तपासाअंती आयुश्री क्लिनिक, थेरगाव येथील क्लिनिककडून सदर प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.

‘ह’ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागामार्फत संबंधितांवर 25000/- रुपये इतकी दंडात्मक कारवाई करणेत आली. सदर कारवाई ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात मुख्य आरोग्य निरीक्षक महेश आ6ढाव आणि आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांचेमार्फत करणेत आली.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

5 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

12 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago