Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा कोरोनाच्या रुग्णांत चिंताजनक वाढ … तर २२४७ रुग्णांची कोरोनावर मात!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२९एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि.२९ एप्रिल २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २५१६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २२४७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तसेच ९४६ रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

▶️आज पिंपरी चिंचवड शहरात एकूण २२८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तसेच आजपर्यंत एकूण ३,८६,३४७ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

Google Ad

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २२५
ब – ३६०
क – २४०
ड – ३९५
इ – ४५५
फ – ३०४
ग – २७८
ह – २५९
एकुण – २५१६

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २६ पुरुष – पिंपरी (५१ वर्षे), दिघी (३६,४५,५५ वर्षे), दापोडी (५१ वर्षे), पिं. निलख (४९ वर्षे), रहाटणी (६९,४८ वर्षे), पुनावळे (५०,७२ वर्षे), काळेवाडी (५० वर्षे),चिंचवड (४८,३२,६० वर्षे), भोसरी (५८,५८,७० वर्षे), वाकड (९० वर्षे), यमुनानगर (७८,६५ वर्षे), थेरगाव (५०,३७ वर्षे), पिं. गुरव (८२ वर्षे), भोसरी (५७, ५६ वर्षे), सांगवी (४२ वर्षे), २३ स्त्री – काळेवाडी (६५,६५ वर्षे), अजंठानगर (४५ वर्षे), कासारवाडी (५० वर्षे), थेरगाव (६५ वर्षे), भोसरी (७३ वर्षे), चिंचवड (६५ ,६०,६४ वर्षे), च-होली (६५,३३,६० वर्षे), पिंपरी (५२,८९ वर्षे), पिं. गुरव (७१ वर्षे), पिं. सौदागर (६३ वर्षे), मोशी (६० वर्षे), दिघी (४९,६७ वर्षे), वाकड (४५ वर्षे), यमुनानगर (६५ वर्षे), निगडी (३६ वर्षे), रहाटणी (५४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.


▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २९ पुरुष – हिमाचल प्रदेश (३२ वर्षे), हडपसर (८० वर्षे), औंध (५२,४५ वर्षे), हडपसर (३४,८१ वर्षे), सिंहगड रोड (६० वर्षे), धाणोरी (६५ वर्षे), कामशेत (४२ वर्षे), चाकण (७५ वर्षे), खडकी (७३ वर्षे), खेड (४० वर्षे),खराडी (६७ वर्षे), आळंदी (३७,७४ वर्षे), आंबेठाण (६० वर्षे), पिंपळगाव (४० वर्षे), येरवडा (५० वर्षे), कात्रज (७० वर्षे), शिरुर ((५७ वर्षे), पुणे (६७ वर्षे), वारजे (६७ वर्षे), कोंढवा (३८,५८ वर्षे), लोणवळा (२७ वर्षे), घोरपडी (५६ वर्षे), बोपोडी (६४ वर्षे) १५ स्त्री – सिंहगडरोड (७२ वर्षे), इंदापूर (६५ वर्षे), पुणे (७३,७३,७६,३२ वर्षे), वाघोली (४७ वर्षे), खडकी (७२,६० वर्षे), मुळशी (४० वर्षे), शिरुर (५८ वर्षे), चाकण (४३ वर्षे), लोहगाव (५२ वर्षे), सिंहगड (६४ वर्षे), धाणोरी (४५ वर्षे) येथील रहिवासी आहे.

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात २२ मृत्यु झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!