Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या लसीकरण केंद्रावर उद्या दि .२९ मे २०२१ रोजी ‘ कोव्हॅक्सिन ‘ व ‘ कोविशिल्ड ‘ लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांना देण्यात येणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या दि .२ ९ / ०५ / २०२१ रोजी ‘ कोव्हॅक्सिन ‘ व ‘ कोविशिल्ड ‘ लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांना देण्यात येणार आहे . त्यानुसार ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने उद्या दि .२ ९ / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .२९ / ०५ / २०२१ रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने उद्या दि .२९ / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या ५७ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .२९ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे . सोबत लसीकरण केद्रांची यादी जोडली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

124 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!