Google Ad
Editor Choice Education

दापोडीतील नालंदा बौद्ध विहार येथे शिक्षक दिना निमित्त संदिपदादा गायकवाड व मनिषाताई गायकवाड यांच्या हस्ते ” ” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 2021 “

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५सप्टेंबर) : आज (दि.०५) रोजी नालंदा बौद्ध विहार येथे शिक्षक दिना निमित्त संदिपदादा गायकवाड व मनिषाताई गायकवाड यांच्या हस्ते “”ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 2021” आदरणीय शिक्षिका शकुंतलाबाई खरात ( उपसरपंच कळंब ) यांचा सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.

तसेच जनता शिक्षण संस्था चे यादव कांबळे सर,,सुधाकर कांबळे सर,,बलभिम भोसले सर,,गंगाधर पवार सर,,मयुरा गायकवाड मॅडम,,ज्योती कदम मॅडम,,सिमा जाधव मॅडम,व डि.वाय.पाटिल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षिका विनिता ताई भुजंग यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Google Ad

त्या प्रसंगी राहुल भाऊ डंबाळे,,( संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा ) सुवर्णा ताई डंबाळे,( समाज सेविका) बाबा साहेब कांबळे ( समाज सेवक) भारतीताई म्हस्के,,नितीन भाऊ गायकवाड,,भाऊसाहेब म्हस्के,,नंदुभाऊ भुजंग,,बंडूभाऊ गायकवाड,,अशोकभाऊ कांबळे,, नंदुभाऊ काची,,दिलिप भाऊ कांबळे,,अशोक दादा साळुंखे,,शंकर जौंजाळ,बाळू जाधव,संजय बडेकर,तुकाराम कांबळे,गौतम पगारे, सुरेश जाधव,घनश्याम जगताप व पवार वस्ती येथील सर्व माता भगिनी व मित्र परिवार उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

150 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!