Google Ad
Editor Choice

प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिलांच्या नूतन स्वयंपाकघराचे नूतनीकरणाचे अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या शुभ हस्ते उद्घाटन व पूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ ऑगस्ट) : पिंपळे गुरव मोरया पार्क येथे प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिलांचे नवीन स्वयंपाकघराचे नूतनीकरणाचे उद्घाटन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते पूजन करून व फीत कापून झाले.

तसेच त्या प्रसंगी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप या म्हणाल्या की महिला सक्षमीकरण करण्यासाठी आमचे महिला प्रतिष्ठान कित्येक वर्षापासून काम करीत आहे या कामामधून आम्ही महिलांसाठी नवनवीन रोजगार निर्माण करीत आहोत, या कामांमुळे महिलांना आपल्या पायावरती उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत.

Google Ad

त्यावेळी माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप,माऊलीशेठ जगताप,शशिकांत कदम,सागर आंघोळकर, संजय जगताप,नवनाथ जांभुळकर,संजय मराठे,सोपान तात्या जांभुळकर,सुनिल देवकर,महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अनिल गायकवाड व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चव्हाण,संगीता ढिकले,कल्पना शिंदे,ज्योती कोळी,सुनिता कुवर,मनीषा हंगरगे,स्वाती गुरव,उज्वला वाघमारे आदी मान्यवर व नागरिक या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!