Google Ad
Editor Choice

संतोष कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी च्या निमंत्रित सदस्य पदी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड मधील उद्योजक व वाकड भागातील सामाजिक , सांस्कृतिक  व राजकीय क्षेत्रातील उभरते नेतृत्व असलेले संतोष गुलाबराव कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र  प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य  पदी  व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी  पक्ष कार्य वाढविण्याकरिता  व त्यांच्या समाजकारण व पक्षाकरिता केलेल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Google Ad

सदर  नियुक्ती प्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समितीचे मा.अध्यक्ष विलास मडीगेरी  उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!