Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

चिंता वाढली : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णांनी आज गाठला उच्चांक … तर १० रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. ९ सप्टेंबर २०२० ) रोजी १२५९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १२४० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १९ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले रुग्ण चिखली (पुरुष ५४ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७३ वर्षे), भोसरी (पुरुष ५७ वर्षे, स्त्री ७० वर्षे), चिंचवड (स्त्री ७८ वर्षे), थेरगांव (पुरुष ६८ वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री ४९ वर्षे), खेड (पुरुष ६८ वर्षे), भवानीपेठ पुणे (पुरुष ३९ वर्षे), खेड (पुरुष ६९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

404 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!