चिंता वाढली : पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … रविवार, ०२ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०२ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.०२ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २९३३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २४८५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३३०
ब – ४३०
क – ३२२
ड – ३५४
इ – ४७६
फ – ५१२
ग – २९३
ह – २१६
एकुण – २९३३

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३८ पुरुष – काळेवाडी (५४,६०,४२,६३ वर्षे), पिं.गुरव (६१,७०,७२,६१ वर्षे), पिंपरी (८३ वर्षे), चिंचवड (५३,५१,५५,८१ वर्षे), थेरगाव (५६,४४,७५,७२ वर्षे), मोशी (३६,८४ वर्षे), त्रिवेणीनगर (६५ वर्षे), संत तुकारामनगर (६१वर्षे), खराळवाडी (७४ वर्षे), दिघी (३४ वर्षे), कासारवाडी (५८,६१ वर्षे), वाकड (७९,४० वर्षे), तळवडे (४१ वर्षे), चिखली (४८ वर्षे), भोसरी (७० वर्षे), साईनाथनगर (३३ वर्षे), निगडी (३८,७१ वर्षे), दापोडी (५९ वर्षे), विशालनगर (६७ वर्षे), आकुर्डी (६९ ,८६ वर्षे), सांगवी (७२ वर्षे) १७ स्त्री – काळेवाडी (४९,६०,६०,५७ वर्षे), पिंपरी (८५,४५ वर्षे), कासारवाडी (६० वर्षे), वडमुखवाडी (५५ वर्षे), पिं. गुरव (५५ वर्षे), दिघी (६२ वर्षे), सांगवी (६०,६५ वर्षे), चिखली (६० वर्षे), चिंचवड (७२,६८ वर्षे), मोशी (५२ वर्षे), नेहरुनगर (३७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २८ पुरुष – खडकी (५८ वर्षे), तळेगाव (६५ वर्षे), कोंढवा (४५ वर्षे), येरंडवने (७४ वर्षे), आळंदी (३१ ,३६,४८ वर्षे), देहुगाव (६५ वर्षे), सिंहगड रोड (५१ ,६४ वर्षे), पुणे (६५,६७,४७,८० वर्षे), बालेवडी (२७ वर्षे),‍ शिक्रापुर (२३ वर्षे), तळेगाव (६१,७५ वर्षे), मंदोशी (६८ वर्षे), वरवंडी (५२ वर्षे), शिरुर (५१ वर्षे), जुन्नर (६५ वर्षे), अहमदनगर (५५ वर्षे), खेड (५३ वर्षे), नांदेड (४८ वर्षे), मोरवाड (३७ वर्षे), भुगाव (४०फ वर्षे), विश्रांतवाडी (५५ वर्षे) ०९ स्त्री – कोथरुड (५२ वर्षे), जुन्नर (६५,५२,४७ वर्षे), पुणे (६८,६९ वर्षे), मोहमदवाडी (६८ वर्षे), चाकण (४८ वर्षे), तुळापुर (८५ वर्षे) येथील रहिवासी आहे.

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १८ मृत्यु झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago