Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि .०७ जुलै २०२१ रोजी राहणार बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०६ जुलै २०२१) : कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि .१६ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचारी ( HCW ) , दि .०२ फेब्रुवारी पासून आघाडीचे कर्मचारी ( FLW ) , दि .०१ मार्च २०२१ पासून ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच दि .०१ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि दि .०१ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे .

शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड -१९ लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे . उद्या बुधवार दि .०७ जुलै २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि .०७ जुलै २०२१ रोजी बंद राहतील .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!