महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : नालासोपारा मनपा प्रभाग क्रमांक ३१ येथील अल्कापुरी स्थित जे.बी.एस. गल्ली येथिल भंग्गार झालेल्या ऑटो रिक्षामध्ये तेथील काही मुले नशेली पदार्थ सेवन करायचे अशी स्थानिकांची तक्रार होती, त्यामुळे तेथिल स्थानिक नागरिकांना त्रास होत होता ही बाब नागरिकांनी रेणुका सचिन जाधव (बहुजन विकास आघाडी आचोले विभाग महिला उपसचिव) यांना सांगितली रेणुका जाधव यांनी लागलीच या गोष्टीची दखल घेऊन कारवाई करण्याची ग्वाही दिली.
दिनांक १२/०१/२०२३ रोजी आमदार मा. हितेंद्रजी (आप्पा) ठाकूर व क्षितिज (दादा) ठाकूर, मा. महापौर रुपेश जाधव, मा. उपमहापौर उमेश नाईक, मा. सभापती निलेश देशमुख व मा. नगरसेवक चंद्रकांत गोरिविले यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका सचिन जाधव (बहुजन विकास आघाडी आचोले विभाग महिला उपसचिव) यांनी प्रभाग क्रमांक ३१ येथील अल्कापुरी स्थित जे.बी.एस. गल्ली येथिल भंग्गार झालेल्या ऑटो रिक्षावर कायदेशीर कारवाई करून सदरचा भाग जेसीबीच्या सहाय्याने साफ केला. त्यामुळे सर्व स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…