Google Ad
Editor Choice

पुणे महानगरपालिकेत गट २(class 2) व गट ३(class 3) मध्ये जागांसाठी भरती … येथे करा अर्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जुलै) : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट दोन व गट तीन मध्ये रक्त असणारे पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या रिक्त असणाऱ्या 444 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

👉जाहिरात पाहण्यसाठी व online अर्ज करण्याकरीता 👉👉यावर क्लिक करा👈
👇👇

https://drive.google.com/file/d/1QwrbGDuiKh8qeafUjnCdQ03j1-A2XqBA/view?usp=drivesdk

Google Ad

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवा मधील आहेत. त्यामुळे तुला स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद municipal corporation recruitment प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचे वेळापत्रक

ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक-20/07/2022
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक-10/08/2022
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत-10/08/2022
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक-परीक्षेच्या सात दिवस आधी
ऑनलाइन परीक्षेचा दिनांक-ऑगस्ट/सप्टेंबर 2022
सदर पदासाठीची परीक्षा municipal corporation recruitment ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एसएमएस द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल तसेच पुणे महानगरपालिका च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध देण्यात येईल.

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!