Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

थोडा दिलासा : पिंपरीचिंचवड मध्ये आज ७४९ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह … तर ११५१ रुग्ण कोरोनामुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि. २० सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ७४९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Google Ad

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे चिखली ( पुरुष ६४ वर्षे , पुरुष ७० वर्षे ) , पिंपरी ( स्त्री ८४ वर्षे ) , निगडी ( पुरुष ४३ वर्षे ) , काळेवाडी ( स्त्री ७५ वर्षे ) , चिंचवड ( पुरुष ७ ९ वर्षे ) , भोसरी ( पुरुष ७८ वर्षे ) , पिंपळे निलख ( पुरुष ६ ९ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे विश्रांतवाडी ( पुरुष ५० वर्षे ) , धनकवडी ( पुरुष ७१ वर्षे ) , जुन्नर ( स्त्री ५० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा , मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

225 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!