Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड निगडी येथे ज्ञानप्रबोधीनी नवनगर विद्यालय व पालक महासंघ यांच्या वतीने भव्य 🩸रक्तदान शिबिर संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि ६/११/२०२२) :  पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे ज्ञानप्रबोधीनी नवनगर विद्यालय व पालक महासंघ  यांच्या वतीने भव्य 🩸रक्तदान शीबीर आयोजीत करण्यात आले होते.

मुख्याध्यापक मा.श्री. मनोज देवळेकर सराच्यां आवाहना नूसार रवीवार दि.6/11/2022 रोजी रक्तदान शीबीराचे आयोजन करण्यात आले. या शीबीरात आयोजक ज्ञानप्रबोधीनी नवनगर महाविद्यालय नीगडी प्रधीकरण व ज्ञान प्रबोधीनी पालक महासंघाचे अध्यक्ष निलेश दादा गावडे (कील्ले व गड संवर्धक), सह कोषाध्यक्ष श्री. विशाल फडतरे-देशमूख (कूटूबं फाऊडेंशन महाराष्ट्र राज्य, सचिव पिंपरी चिंचवड विभाग.) व ज्ञान प्रबोधीनी पालक महासंघ कार्यकरणी क्रीडा प्रमूख श्री.कपील धर्माधीकारी व पालक महासंघाचा दूर्गा टेकडी ग्रूप
यांचे मोठे सहकार्य लाभले.

Google Ad

दिनानाथ मंगेशकर ब्लड बँकेच्या सयूक्त विद्यमाने या शीबीराचे आयोजन प्रमूख्याने विशाल फडतरे सर व कपील धर्माधीकारी यांनी सांभाळली, हे रक्तदान शीबीर सद्या रक्तपेढी मधे रक्ताचा❣️🩸तूटवडा जाणवत असल्याने आयोजीत करण्यात आले होते.

या शीबीराला सर्वाचें सहकार्य लाभले व १३५ रक्त बॅग संकलित करण्यात आल्या, कूटूबं फाऊडेंशनचे पिंपरी चिंचवड विभाग, उपाध्यक्ष श्री. मनीष भालेकर सर व फाऊडेंशनचे पिंपरी चिचंवड विभाग सचिव विशाल सर यांचे लाखमोलाचे सहकार्य लाभले…!!

यावेळी ऊषा रमेश म्हात्रे ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुटुंब फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) म्हणाल्या मी ‘ कूटूबं फाऊडेंशनची अध्यक्ष म्हणून ज्ञान प्रबोधीनी नीगडी केंद्र व पालक महा संघ ह्यांचे मनापासुन आभार मानले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘कूटूबं फाऊडेंशनला सामावीष्ट करून घेतल्या बद्दल व सर्व शीबीरास सहकार्य करणार्याचे व सर्व रक्तदात्याचें मनापासून आभार मानते, विशाल सराचें मनापासून आभार कमी दिवसाच्या पूणे रक्तदाता ग्रूपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीत आज ईतके मोठे सहकार्य केले…! व आपण नियोजन केलेल हे पहीले रक्तदान शीबीर ते पण १३५ यूनीट रक्तथैल्याचे खरच तूमच्या कार्याला मानाचा मूजरा , असेच सहकार्य राहू द्या व रक्तदाना सारखे पूण्य कार्य आपल्या हातून घडत राहो..!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!