Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर, पिंपरी येथे स्थित असलेल्या विश्वगुरू महात्मा बसवेश्वर मठाला सायंकाळी आग … मठातील सहित्याचे मोठे नुकसान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर, पिंपरी येथे स्थित असलेल्या विश्वगुरू महात्मा बसवेश्वर मठाला सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान आग लागली.

पिंपरी – चिंचवड महानगपालिकेच्या २ अग्निशमन बंबामार्फत दिड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. यामध्ये मठाच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून मठामध्ये असलेल्या बसवेश्वर महाराजांचे फोटो, वाचन साहित्य, खुर्च्या, टेबल, भजन साहित्य व पुस्तकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!