Google Ad
Editor Choice

एकनाथ शिंदे गटाकडून मोठी खेळी … शिंदें गटाकडून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या घटनापीठासमोर 20 जुलै रोजी होणार आहे.

Google Ad

तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. यानंतर शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत पक्षप्रमुख पदाचा उल्लेख नाहीये, मात्र इतर पदांची आणि त्यावर नियुक्त नेत्यांची नावं शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेतील अनेक नेत्यांवर कारवाई केली जात असतानाच शिंदे गटाकडून आता ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

शिंदेंकडून नवी कार्यकारिणी जाहीर
शिवसेनेने जारी केलेल्या कार्यकारिणीतील नियुक्त्या पुढीलप्रमाणे-

मुख्य नेता- एकनाथ शिंदे
मुख्य प्रवक्ते- दीपक केसरकर
उपनेते- तानाजी सावंत
उपनेते- यशवंत जाधव
उपनेते- गुलाबराव पाटील
उपनेते- उदय सामंत

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!