महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जुलै) : सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंची गाडी अडवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत टोलनाक्याची तोडफोड केली. आता प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे
● समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या तोडफोड प्रकरणी मनसेचे 8 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली आहे.
● एकूण 12 ते 18 अज्ञाताप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातील अन्य 4 ते 6 जणांचा शोध सुरू आहे. अमित ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे.
अमित ठाकरे म्हणाले, “टोलनाक्यावरच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” तर मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला, अशी प्रतिक्रिया अमित ठारेंनी दिली आहे.”
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…